पंतप्रधान कार्यालय
वडोदरा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
18 NOV 2020 12:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2020
वडोदरा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
"वडोदरा येथे झालेल्या दुर्घटनेमुळे मी दुःखी आहे. या दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो. प्रशासनाकडून दुर्घटनास्थळी सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून दिली जात आहे.", असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673681)
अभ्यागत कक्ष : 138
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam