पंतप्रधान कार्यालय

धनत्रयोदशीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

Posted On: 13 NOV 2020 11:55AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटमध्ये ते म्हणाले की, ``भगवान धन्वंतरी प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, चांगले भविष्य आणि उत्तम आरोग्य देवो.`` 

धनतेरस की आप सभी को बहुत-बहुत बधाई। भगवान धन्वंतरि हर किसी के जीवन में सुख, समृद्धि, सौभाग्य और उत्तम स्वास्थ्य लेकर आएं।

— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2020

....

S.Tupe/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672549) Visitor Counter : 138