पंतप्रधान कार्यालय
फादर वाल्स यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
09 NOV 2020 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2020
गुजरातमधील ख्रिस्ती धर्मगुरू आणि लेखक फादर वाल्स यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
"फादर वाल्स गुजरातमध्ये विशेष प्रिय होते. गणित आणि गुजराती साहित्यासारख्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते आणि त्यांना समाजसेवा करण्याची प्रचंड आवड होती असे पंतप्रधान म्हणाले. वाल्स यांच्या निधनाने आपल्यालादु: ख झाले असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो", अशा शब्दात पंतप्रधानानी त्यांना श्रद्धांजली वाहिली अहे.
* * *
JPS/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1671572)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam