पंतप्रधान कार्यालय
अहमदाबाद येथे गोदामाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोकसंदेश
Posted On:
04 NOV 2020 6:35PM by PIB Mumbai
अहमदाबाद येथे एका गोदामाला लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“अहमदाबादमध्ये एका गोदामाला लागलेल्या आगीत झालेल्या जिवीतहानीमुळे मला तीव्र दुःख होत आहे. शोकग्रस्त नातलगांबद्दल सहानुभूती. जखमींसाठी प्रार्थना. व्यवस्थापन आपत्तीग्रस्तांना शक्य ते सहकार्य करत आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Anguished by the loss of lives due to a fire in a godown in Ahmedabad. Condolences to the bereaved families. Prayers with the injured. Authorities are providing all possible assistance to the affected.
— Narendra Modi (@narendramodi) November 4, 2020
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670128)
Visitor Counter : 108
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam