कोळसा मंत्रालय

व्यावसायिक कोळसा खाण लिलाव दुस-या दिवशीही उत्साहामध्ये सुरू

Posted On: 03 NOV 2020 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2020

 

  • व्यावसायिक कोळसा खाण लिलावाच्या दुस-या दिवशी मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यातल्या एकूण चार कोळसा खाणींचे लिलाव झाले. यामध्ये तीन मध्य प्रदेशातल्या आणि एका झारखंडमधल्या खाणींचा समावेश आहे. 
  • या लिलावासाठी एकूण भौगोलिक साठ्यांपैकी 1085 मेट्रिक टन कोळसा साठ्यासाठी लिलाव झाला यामध्ये 9 एमटीपीएच्या संयुक्त पीआरसीचा समावेश आहे. 
  • या ई-लिलावामध्ये बोली लावणा-यांमध्ये अतिशय चुरशीची स्पर्धा असल्याचे दिसून आले. राखीव मूल्यांपेक्षाही चांगला दर असल्यामुळे बोली लावणारे आकर्षित होत आहेत. 

दुस-या दिवशी झालेल्या लिलावांचा निकाल खालील प्रमाणे आहे:- 

S. No.

Name of the Mine

State

PRC (mtpa)

Geological Reserves (MT)

Preferred Bidder

Floor Price (%)

Final Offer (%)

Annual Revenue Generated based on PRC of mine (Rs. Cr.)

1

Bandha

Madhya Pradesh

5.00

441.50

EMIL MINES AND MINERAL RESOURCES LIMITED/148771

4

21.00

799.82

2

Brahmadiha

Jharkhand

0.15

5.00

THE ANDHRA PRADESH MINERAL DEVELOPMENT CORPORATION LTD/75892

4

41.75

114.81

3

Dhirauli

Madhya Pradesh

3.00

586.39

STRATATECH MINERAL RESOURCES PRIVATE LIMITED/147828

4

12.50

398.27

4

Sahapur West

Madhya Pradesh

0.60

52.68

SARDA ENERGY AND MINERALS

LIMITED/64896

4

26.00

103.83

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1669853) Visitor Counter : 177