पंतप्रधान कार्यालय
व्हिएन्नामधील दहशतवादी हल्ल्यांचा पंतप्रधानांनी केला निषेध
प्रविष्टि तिथि:
03 NOV 2020 1:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी व्हिएन्नामधील भयानक दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, “व्हिएन्नामधील भयानक दहशतवादी हल्ल्यांमुळे तीव्र धक्का बसला आहे आणि याबद्दल दुःख व्यक्त करतो. या दुःखद काळात भारत ऑस्ट्रियाच्या मागे खंबीर उभा आहे. माझ्या सहवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंब समवेत आहेत.”
* * *
U.Ujgare/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1669721)
आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam