पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिल्या पायदळ दिनानिमित्त शुभेच्छा
Posted On:
27 OCT 2020 11:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज पायदळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान म्हणाले, “पायदळ दिनाच्या या विशेष प्रसंगी पायदळ सेनेच्या सर्व सैनिकांना शुभेच्छा. आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी पायदळाने बजावलेल्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. त्यांच्या शौर्यांने सर्वांना प्रेरणा मिळत राहो.”
* * *
B.Gokhale/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668104)
अभ्यागत कक्ष : 143
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam