राष्ट्रपती कार्यालय

के.आर. नारायणन यांना जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 27 OCT 2020 2:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताचे माजी राष्ट्रपती के. आर नारायणन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज (27 ऑक्टोबर 2020) राष्ट्रपती भवन येथे आदरांजली अर्पण केली.  राष्ट्रपती आणि राष्ट्रपतीभवनातील इतर अधिकारी यांनी के. आर. नारायणन यांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली अर्पण केली.

B.Gokhale/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1667809) आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam