संरक्षण मंत्रालय
पूर्व लडाखच्या देमचोक क्षेत्रात भारतीय सैन्याने एका चिनी सैनिकाला ताब्यात घेतले
Posted On:
19 OCT 2020 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2020
प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भरकटलेल्या कॉर्पोरल वांग या लाँग नावाच्या एका चिनी सैनिकाला 19 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्व लडाखच्या देमचोक क्षेत्रात ताब्यात घेण्यात आले.
चिनी सैनिकाला ऑक्सिजन, अन्न आणि उबदार कपड्यांसह वैद्यकीय सहाय्य देण्यात आले जेणेकरून त्याला अनियमित उंची आणि प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीपासून बचाव करता येऊ शकेल.
चीनकडूनही बेपत्ता झालेल्या सैनिकाच्या ठावठिकाण्याबाबत विनंती प्राप्त झाली आहे.
प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर त्याला चुशूल - मोल्डो या भेटीच्या ठिकाणी चीनी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येईल.
* * *
M.Iyengar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665853)
Visitor Counter : 218
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam