पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी राज्याच्या काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2020 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संवाद साधला.
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल बोललो. या पुरामुळे बाधित बंधू आणि भगिनींप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो. सध्या सुरु असलेल्या बचाव आणि मदत कार्यात केंद्राकडून आवश्यक ती मदत पुरवली जाईल", असे पंतप्रधान म्हणाले.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1665310)
आगंतुक पटल : 274
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam