पंतप्रधान कार्यालय
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
15 OCT 2020 2:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020
माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
“डॉ. कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. एक वैज्ञानिक आणि राष्ट्रपती म्हणून डॉ. कलाम यांचे राष्ट्रीय विकासातील अमूल्य योगदान भारत कधीही विसरू शकत नाही. त्यांचा जीवन प्रवास लाखो लोकांना प्रेरणा देतो.”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
U.Ujgare/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664730)
अभ्यागत कक्ष : 163
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam