अर्थ मंत्रालय

सप्टेंबर, 2020 मधील जीएसटी महसूल संकलन


सप्टेंबरमध्ये 95,480 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित

Posted On: 01 OCT 2020 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2020


सप्टेंबर 2020 मध्ये एकूण 95,480 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलित करण्यात आला, यामध्ये सीजीएसटी 17,741 कोटी रुपये, एसजीएसटी 23,131 कोटी रुपये, आयजीएसटी 47,484 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 22,442 कोटी रुपये सह) आणि सेस 7,124 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित  788 कोटी रुपये सह) समावेश आहे.

सरकारने आयजीएसटी मधून सीजीएसटीला 21,260 कोटी रुपये आणि एसजीएसटीला  16,997 कोटी रुपये नियमित सेटलमेंट म्हणून, दिले आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये नियमित सेटलमेंट नंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी 39,001 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 40,128 कोटी रुपये आहे. 

मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा सप्टेंबर 2020 चा महसूल  4% जास्त आहे. सप्टेंबर 2020 मध्ये वस्तूंच्या आयातीमधून मिळालेला  महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळालेल्या महसुलाच्या 102% होता आणि देशांतर्गत व्यवहाराद्वारे (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल 105 % होता.

खालील तक्त्यात चालू वर्षात मासिक जीएसटी महसुलातील कल दर्शवण्यात आला आहे.  सप्टेंबर 2019 च्या तुलनेत आणि संपूर्ण वर्षाच्या तुलनेत सप्टेंबर 2020 मध्ये प्रत्येक राज्यात जीएसटी संकलनाची राज्यनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -.

Table: State-wise Collection till September, 2020*

State Code

State Name

 

 

Sep,19

Sep,20

Growth

1

Jammu and Kashmir

282

368

30%

2

Himachal Pradesh

609

653

7%

3

Punjab

1133

1194

5%

4

Chandigarh

157

141

-10%

5

Uttarakhand

1017

1065

5%

6

Haryana

4110

4712

15%

7

Delhi

3386

3146

-7%

8

Rajasthan

2253

2647

17%

9

Uttar Pradesh

5073

5075

0%

10

Bihar

986

996

1%

11

Sikkim

209

106

-49%

12

Arunachal Pradesh

44

35

-20%

13

Nagaland

21

29

43%

14

Manipur

42

34

-19%

15

Mizoram

29

17

-42%

16

Tripura

52

50

-3%

17

Meghalaya

106

100

-6%

18

Assam

848

912

8%

19

West Bengal

3255

3393

4%

20

Jharkhand

1509

1656

10%

21

Odisha

2015

2384

18%

22

Chattisgarh

1490

1841

24%

23

Madhya Pradesh

2087

2176

4%

24

Gujarat

5741

6090

6%

25

Daman and Diu

89

15

-83%

26

Dadra and Nagar Haveli

125

225

79%

27

Maharastra

13579

13546

0%

29

Karnataka

6350

6050

-5%

30

Goa

311

240

-23%

31

Lakshadweep

2

1

-58%

32

Kerala

1393

1552

11%

33

Tamil Nadu

5616

6454

15%

34

Puducherry

149

148

-1%

35

Andaman and Nicobar Islands

19

19

2%

36

Telangana

2854

2796

-2%

37

Andhra Pradesh

1985

2141

8%

38

Ladakh

0

9

0%

97

Other Territory

132

110

-16%

99

Center Jurisdiction

35

121

247%

 

Grand Total

69091

72250

5%

* Does not include GST on import of goods

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1660653) Visitor Counter : 202