संरक्षण मंत्रालय
माजी केंद्रीय मंत्री मेजर जसवंत सिंह (निवृत्त) यांचे निधन
Posted On:
27 SEP 2020 1:16PM by PIB Mumbai
न
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2020
लष्कराच्या नवी दिल्ली येथील रुग्णालयाला (संशोधन आणि संदर्भ) कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे, की भारत सरकारातील माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री मेजर जसवंत सिंह (निवृत्त) यांचे आज दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 6:55 वाजता निधन झाले. त्यांना दिनांक 25 जून 2020 रोजी सैन्यदलाच्या रुग्णालयात विविध अवयवांचे कार्य थांबणे (Multiorgan Dysfunction Syndrome मल्टी ऑर्गन डिसफंक्शन) ) आणि मस्तकाला जोराने झालेल्या जुन्या अपघाताच्या (Severe Head Injury ) उपचारासाठी भरती करण्यात आले असताना त्यांना आज हृदयविकाराचा झटका आला.
उपस्थित अनेक तज्ञ डाँक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्याला त्यांनी दाद दिली नाही आणि आज दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 6:55 वाजता त्यांचे निधन झाले.
त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली होती.
R.Tidke/S.Patgoankar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659513)
Visitor Counter : 220
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil