पंतप्रधान कार्यालय
एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
25 SEP 2020 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2020
एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, “एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्या निधनामुळे आपलं सांस्कृतिक जग खूप पोरकं झालं आहे. आपल्या सुमधुर आवाज आणि संगीताने त्यांनी कित्येक दशकं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती माझ्या सद्भावना व्यक्त करतो. ओम शांती”
* * *
M.Chopade/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659033)
अभ्यागत कक्ष : 151
Read this releasein:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam