पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

कोविड -19 चा तेलाच्या आयातीवर झालेला परिणाम

Posted On: 14 SEP 2020 3:35PM by PIB Mumbai

 

कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागणीत अभूतपूर्व घट झाली आणि परिणामी देशात झालेल्या लॉकडाऊनमुळे महसुलात तोटा झाला असल्याची माहिती तेल आणि वायू क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी दिली आहे.

देशात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे सर्व पेट्रोलियम उत्पादनांचा वापर वाढला आहे. महिन्यानुसार पेट्रोलियम उत्पादनांचा वापर आणि कच्च्या तेलाची आयात खाली दिली आहे:

 

Total Consumption of petroleum products (in MMT)

April, 2020

May, 2020

June, 2020

July, 2020

9.89

14.63

16.25

15.68

Imports of crude oil (MMT)

16.55

14.61

13.68

12.34

 

टीपः तेलाच्या आयातीची आकडेवारी आणि पेट्रोलियम उत्पादनांचा वापर हा तात्पुरत्या आधारावर देण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 आणि एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीत प्रतिदिन दशलक्ष मेट्रिक प्रमाण घनमीटर (एमएमएससीएमडी) मध्ये नैसर्गिक वायूची क्षेत्र-निहाय विक्री खालीलप्रमाणे:

 

Sector

2019-20

April-July 2020

Domestic

RLNG

Total

Domestic

RLNG

Total

Power

20.09

10.10

30.19

23.43

7.25

30.68

Fertilizers

17.81

26.06

43.87

20.83

27.61

48.44

CGD

16.00

12.69

28.69

7.81

8.39

16.20

Others

14.44

35.98

50.42

21.07

33.87

54.93

Total

68.34

84.83

153.17

73.14

77.11

150.25

 

टीप: वरील तक्त्यामध्ये प्रतिवाह उत्पादकांचा अंतर्गत वापर म्हणून वापरल्या जाणार्‍या नैसर्गिक वायूचा समावेश नाही (जे 17-19 एमएमएससीएमडीच्या श्रेणीमध्ये आहे).

कोविड -19 च्या उद्रेकामुळे आणि जगभरात व देशभरात लावलेल्या लॉकडाउनमुळे भारतीय रिफायनरीज कमी क्षमतेने कार्यरत आहेत.

एप्रिल ते जून 2020 तसेच एप्रिल ते जून 2019 या कालावधीतील महसूल उत्पन्नाचा तपशील खालीलप्रमाणे

(in Rs. Crore)

S.No

Name of the Public Sector Company

April-June of 2020

April-June 2019

1.

IOCL

88936.54

150136.70

2.

HPCL

45,885

74,530

3.

BPCL

50616.92

85,859.59

4.

GAIL

12,060

18,276

 

केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

*****

M.Chopade/S.Mhatre /P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1654025) Visitor Counter : 180