पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतला केदारनाथ धाम येथे सुरु असलेल्या विकासकार्याचा आढावा
Posted On:
09 SEP 2020 7:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ धाम येथे सुरु असलेल्या विकासकार्याचा आढावा घेतला. या आढाव्यात केदारनाथ येथे पायाभूत सुविधांना चालना देण्याचा समावेश होता, ज्यामुळे अधिक संख्येने भाविक आणि पर्यटक येतील.
पंतप्रधानांनी भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी अनुकूल सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला. सध्या सुरु असलेल्या केदारनाथ आणि परिसराच्या विकासकार्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास त्यांनी सांगितले.
B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652740)
अभ्यागत कक्ष : 150
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam