पंतप्रधान कार्यालय

प्रा. गोविंद स्वरूप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले

Posted On: 08 SEP 2020 3:49PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  प्राध्यापक गोविंद स्वरूप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

एका ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले, ``प्राध्यापक गोविंद स्वरूप हे एक असामान्य वैज्ञानिक होते. रेडिओ खगोलशास्त्रातील त्यांच्या अग्रगण्य कार्यामुळे त्यांनी  जागतिक पातळीवर लौकिक मिळविला .  त्यांच्या निधनामुळे अतिशय वेदना झाल्या आहेत. त्यांच्या आप्तेष्ट आणि स्वकीयांप्रति माझ्या सहवेदना आहेत.``

Professor Govind Swarup was an exceptional scientist. His pioneering works in radio astronomy have attained global commendation. Anguished by his passing away. My thoughts are with his near and dear ones. This thread gives a glimpse of Professor Swarup’s brilliance. Do read. https://t.co/S0PAsdWp8A

— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2020

.....

M.Iyangar/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652314) Visitor Counter : 112