गृह मंत्रालय
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
31 AUG 2020 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
“प्रणव दा एक अत्यंत अनुभवी नेते होते, ज्यांनी संपूर्ण निष्ठेने देशाची सेवा केली; त्यांची उल्लेखनीय कारकीर्द हा संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे ”
“आपल्या मातृभूमीसाठी त्यांनी बजावलेल्या निष्पाप सेवेसाठी आणि अमिट योगदानासाठी प्रणव दा यांचे जीवन कायमच स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रति मी सहवेदना प्रकट करतो. ओम शांती” असे गृहमंत्र्यांनी ट्वीटर संदेशात म्हटले आहे.
M.Chopade /S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1650135)
आगंतुक पटल : 228