पंतप्रधान कार्यालय
फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकल्याबद्दल बुद्धिबळपटुंचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
30 AUG 2020 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2020
फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्धिबळपटुंचे अभिनंदन केले आहे. फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकल्याबद्दल आपल्या बुद्धिबळपटुंचे अभिनंदन. त्यांची कठोर मेहनत आणि निष्ठा कौतुकास्पद आहे. त्यांचे यश इतर बुद्धिबळपटूसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. रशियाच्या संघाचेही आपण अभिनंदन करत असल्याचे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.
U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1649966)
आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam