पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार, 2020 विजेत्यांचे अभिनंदन
Posted On:
29 AUG 2020 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार, 2020 विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, “राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार 2020 प्राप्त केलेल्या सर्व प्रतिभावान खेळाडूंचे अभिनंदन. या क्रीडापटूंकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यांचे यश अनेक उद्योन्मुख खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल. पुरस्कार विजेत्यांना भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा.”
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649646)
अभ्यागत कक्ष : 165
Read this releasein:
Malayalam
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada