पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महात्मा अय्यंकली यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण
Posted On:
28 AUG 2020 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा अय्यंकली यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “भारत महात्मा अय्यंकली यांच्यासारख्या महान व्यक्तींचा ऋणी आहे. समाज सुधारणा आणि शोषितांचे सशक्तीकरण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम प्रेरणा देईल. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करतो.”
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649239)
अभ्यागत कक्ष : 266
Read this releasein:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam