पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोझिकोड येथे विमान अपघातामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल केला शोक व्यक्त

Posted On: 07 AUG 2020 11:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्‍ट 2020

 

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी कोझिकोड येथे विमान अपघातामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "कोझिकोड येथील विमान अपघातामुळे दुःखी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबरोबर माझ्या संवेदना आहेत. जखमीं लवकरात लवकर बरे व्हावे. केरळचे मुख्यमंत्री @vijayanpinarayi जी सोबत  परिस्थिती संदर्भात चर्चा झाली आहे. घटनास्थळी अधिकारी  पीडितांना सर्व प्रकारची मदत पुरवित आहेत."

 

 

* * *

D.Wankhede/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644322) Visitor Counter : 136