पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ रंगकर्मी इब्राहीम अल्काझी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
04 AUG 2020 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020
जेष्ठ रंगकर्मी इब्राहीम अल्काझी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
नाटक देशभरात लोकप्रिय आणि सर्वांसाठी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने इब्राहीम अल्काझी यांनी घेतलेले प्रयत्न कायम सर्वांच्या स्मरणात राहतील. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान देखील उल्लेखनीय आहे. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरीवाराप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.” असं पंतप्रधानांनी ट्वीटरवरुन व्यक्त केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643341)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam