पंतप्रधान कार्यालय
सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधानांकडून सनदी लेखापालांना शुभेच्छा
Posted On:
01 JUL 2020 12:26PM by PIB Mumbai
सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनदी लेखापालांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सशक्त आणि पारदर्शी अर्थव्यवस्था सुनिश्चित करण्यामधे सनदी लेखापाल समुदायाची मोठी भूमिका आहे. देशाप्रती त्यांची मोलाची सेवा आहे. सनदी लेखापाल दिनाच्या शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी ट्वीटर संदेशात म्हटले आहे.
Our industrious CA community has a major role to play in ensuring a healthy and transparent economy. Their services to the nation are deeply valued. Greetings on Chartered Accountants Day. pic.twitter.com/HnJLKTheIf
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2020
***
S.Thakur/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1635561)
Visitor Counter : 204
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam