गृह मंत्रालय

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संदेश

Posted On: 05 JUN 2020 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2020

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा म्हणाले की, प्राचीन काळापासून भारताला निसर्ग संवर्धनाची समृद्ध परंपरा आणि सखोल ज्ञान लाभले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिलेल्या संदेशात शहा म्हणाले की, पर्यावरणाची उपासना आणि संवर्धनाचे विविध मार्ग आपल्या संस्कृतीमध्ये अंतर्भूत आहेत. या जागतिक पर्यावरण दिनी, उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी आपल्या पर्यावरणाला उत्तम प्रकारे जपण्याचा संकल्प करूया, असे ते म्हणाले.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629749) Visitor Counter : 147