रसायन आणि खते मंत्रालय

आर के चतुर्वेदी यांनी केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला

Posted On: 01 JUN 2020 8:20PM by PIB Mumbai

 

मध्य प्रदेश कॅडरचे 1987 च्या तुकडीतील आसएएस अधिकारी आर . के.चतुर्वेदी यांनी आज भारत सरकारच्या रासायनिक आणि खते मंत्रालयातल्या केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या सचिवपदाचा  कार्यभार स्वीकारला. यापूर्वी चतुर्वेदी सांस्कृतिक मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव आणि आर्थिक  सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांनी सीबीएसईचे अध्यक्ष म्हणून तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरणाचे महासंचालक म्हणूनही कार्य केले आहे.

केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे आधीचे सचिव पी.  राघवेंद्र राव दि. 31 मे, 2020 रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या पदावर चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

*****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1628420) Visitor Counter : 192