पंतप्रधान कार्यालय

महेश नवमीनिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

Posted On: 31 MAY 2020 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2020

                                 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेश नवमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपणा सर्वांना महेश नवमीच्या शुभेच्छा. हे पर्व आपल्याला लोक कल्याणासाठी कटीबद्ध होण्याची प्रेरणा देते. देवांचे देव महादेव आणि माता पार्वती यांनी संपूर्ण देशवासीयांवर सदैव कृपा ठेवावी अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.

 

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1628126) Visitor Counter : 116