पंतप्रधान कार्यालय

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 28 MAY 2020 1:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मे 2020

                                 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

"धाडसी स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी नमन करतो. त्यांचे शौर्य, स्वातंत्र्यलढ्यात अनेकांच्या सहभागासाठी त्यांनी दिलेली प्रेरणा आणि सामाजिक सुधारणांवरील भर यासाठी आम्ही त्यांचे स्मरण करतो" असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

* * *

B.Gokhale/V.Joshi/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1627399) Visitor Counter : 144