पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ईद उल फित्रच्या देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 25 MAY 2020 12:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मे 2020

                                 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद उल फित्र निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद मुबारक !

ईद उल फित्र निमित्त शुभेच्छा. या विशेष प्रसंगी करूणा, बंधुत्व आणि सलोख्याची भावना अधिक समृध्द होवो. प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626706) Visitor Counter : 165