पंतप्रधान कार्यालय

अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान उद्या पश्चिम बंगाल आणि ओदिशाला भेट देणार

Posted On: 21 MAY 2020 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  मे 2020

 

अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्या पश्चिम बंगाल आणि ओदिशाला भेट देणार आहेत.

अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान उद्या पश्चिम बंगाल आणि ओदिशाला भेट देणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीटमधे म्हटले आहे. पंतप्रधान संबंधित भागाची हवाई पाहणी करणार असून आढावा बैठकाही घेणार आहेत यामध्ये  मदत आणि पुनर्वसनावर चर्चा होईल.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625913) Visitor Counter : 141