पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
30 APR 2020 12:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
“बहुआयामी, लोकप्रिय आणि दिलखुलास... असे होते ऋषी कपूरजी. ते प्रतिभेने परिपूर्ण होते. मला आमच्यातील संवाद कायम लक्षात राहिल, समाज माध्यमांवरील चित्रपट आणि भारताच्या प्रगतीबाबत ते झपाटलेले होते. त्यांच्या जाण्याने दुख: होत आहे. त्यांचे कुटुंबीय व चाहते यांच्याप्रति मी सांत्वन व्यक्त करतो. ओम शांती", असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/S.Kelkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1619506)
आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam