पंतप्रधान कार्यालय
चतुरस्र अभिनेते इरफान खान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
29 APR 2020 9:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चतुरस्र अभिनेते इरफान खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
“इरफान खान यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीची आणि नाट्यसृष्टीची हानी झाली आहे. वेगवेगळ्या माध्यमांमधील त्यांच्या चतुरस्र अभिनयामुळे ते कायम स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबाच्या, मित्रांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Irrfan Khan’s demise is a loss to the world of cinema and theatre. He will be remembered for his versatile performances across different mediums. My thoughts are with his family, friends and admirers. May his soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) April 29, 2020
G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1619410)
Visitor Counter : 114
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam