अर्थ मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        अहवाल कधीही मागितला नाही, चौकशी सुरु आहे : सीबीडीटी
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                26 APR 2020 8:16PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 26  एप्रिल 2020
 
कोविड-19 परिस्थितीविषयी काही सनदी महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांविषयीचे वृत्त आज समाजमाध्यमांवर फिरत असल्याची महिती केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाने (CBDT) दिली आहे.
या संदर्भात  CBDT निःसंदिग्धपणे हे स्पष्ट करत आहे, की मंडळाने कोणत्याही IRS संघटनेला किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचा अहवाल तयार करण्यास सांगितलेले नाही. तसेच या अधिकाऱ्यांनी आपली वैयक्तिक मते आणि सूचना/सल्ले सार्वजनिक करण्याबाबत कोणतीही परवानगी मागितली नव्हती. हे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तनविषयक नियमांचे उल्लंघन आहे. या संदर्भात चौकशी सुरु करण्यात आली आहे. 
हा अहवाल म्हणजे CBDT/ वित्त मंत्रालयाची मते नाहीत. हे पुन्हा एकदा स्पष्ट केले जात आहे .
M.Jaitly/R.Aghor/P.Malandkar
 
 
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1618626)
                Visitor Counter : 202
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada