मंत्रिमंडळ

भारत आणि किर्गिजस्तान दरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी आणि मान्यता द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 12 JUN 2019 8:06PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारत आणि किर्गिजस्तान दरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी आणि मान्यता द्यायला मंजुरी दिली आहे.

या द्विपक्षीय करारामुळे भारत आणि किर्गिजस्तान दरम्यान गुंतवणुकीचा ओघ वाढण्या़ची शक्यता असून दोन्ही देशातील गुंतवणूकदारांना परस्परांच्या देशांमध्ये गुंतवणूकीपासून संरक्षण मिळेल.

***

B.Gokhale/ N.Chitale



(Release ID: 1574211) Visitor Counter : 148