राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिद्धी पत्रक

Posted On: 15 OCT 2026 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार, केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांचा राजीनामा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 75 च्या खंड (2) नुसार तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे.

राधिका अघोर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2324107) अभ्यागत कक्ष : 13