पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माँ ब्रह्मचारिणीची केली आराधना

Posted On: 12 OCT 2026 11:11AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तपश्चर्या, त्याग आणि दृढ संकल्प यांचे प्रतीक असलेल्या माँ ब्रह्मचारिणीची आराधना केली. माँ ब्रह्मचारिणी  सर्वांना साहस आणि संयमाचा आशीर्वाद देवो  अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“नवरात्रीचा दुसरा दिवस तप, त्याग आणि संकल्प यांचे प्रतीक असलेल्या माँ ब्रह्मचारिणीच्या आराधनेला समर्पित आहे. त्यांनी सर्वांना साहस आणि संयमाचा आशीर्वाद द्यावा.”

***


SushamaKane / ShraddhaMukhedkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2322133) अभ्यागत कक्ष : 19