पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

एसआरसीसीला जाताना आणि परतताना मेट्रो प्रवासादरम्यान झालेल्या संवादाची झलक पंतप्रधानांनी केली सामायिक

Posted On: 06 SEP 2026 7:37PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी एसआरसीसीच्या कार्यक्रमासाठी जाताना आणि परतताना मेट्रो प्रवासादरम्यान झालेल्या संवादाची झलक दाखविणारा व्हिडिओ आज सामायिक केला.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे :

मेट्रोतील क्षण…

काल संध्याकाळी एसआरसीसीला जाताना आणि परतताना झालेल्या संवादाची झलक.”

***

शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2307259) अभ्यागत कक्ष : 10