पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी एसआरसीसी कार्यक्रमासाठीच्या आपल्या मेट्रो प्रवासातील काही क्षण केले सामायिक
Posted On:
05 SEP 2026 10:07PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एसआरसीसी कार्यक्रमाला जाताना आणि परत येतानाच्या त्यांच्या मेट्रो प्रवासाची झलक सामायिक केली.
X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले:
"मेट्रोमधील क्षण…
एसआरसीसी कार्यक्रमाला जाताना आणि परत येताना.”
***
नेहा कुलकर्णी/नंदिनी माथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2307096)
अभ्यागत कक्ष : 10