राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सहा देशांच्या राजदूतांनी राष्ट्रपतींकडे सादर केली आपली ओळखपत्रे.

Posted On: 24 AUG 2026 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली: 24 ऑगस्ट 2026

राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (24 ऑगस्ट 2026) दक्षिण सुदान, संयुक्त अरब अमिराती, नायजेरिया, मोल्डोव्हा, जर्मनी आणि स्वीडनच्या दूतांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली.

पुढील राजदूतांनी आपली ओळखपत्रे सादर केली:

1. महामहीम सिटोना अब्दाल्ला उस्मान, दक्षिण सुदान प्रजासत्ताकच्या राजदूत

2. महामहीम अब्दुल्ला सैफ अली स्लायेम अल नुऐमी, संयुक्त अरब अमिरातीचे राजदूत

3. महामहीम मुहम्मद सैदू दाहिरू, फेडरल रिपब्लिक ऑफ नायजेरियाचे उच्चायुक्त

4. महामहीम इंगा आयोनेसी, मोल्दोव्हा प्रजासत्ताकच्या राजदूत

5. महामहीम डॉ. जेस्पर विक, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे राजदूत

6. महामहीम पेट्रा मेनँडर, स्वीडनच्या राजदूत

***

सुषमा काणे/मंजिरी गानू/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2302924) अभ्यागत कक्ष : 70