पंतप्रधान कार्यालय
पारशी नववर्षारंभानिमित्त पंतप्रधानांच्या देशवासीयांना शुभेच्छा
Posted On:
15 AUG 2026 10:16AM by PIB Mumbai
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पारशी नववर्षारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पारशी समुदायाने विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे आपला देश अनेक पटींनी समृद्ध झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘एक्स’वरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
पारशी नववर्षारंभानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पारशी समुदायाने विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे आपला देश अनेक पटींनी समृद्ध झाला आहे. येणारे नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात शांती, आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. नवरोझ मुबारक
***
नितीन फुल्लुके/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2299766)
अभ्यागत कक्ष : 48
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam