पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारत टेक्स 2026 हे भारताची वस्त्रोद्योगातील ताकद आणि 'व्हिजन 2030 कसे दर्शवते, यावरील लेख सामायिक केला
Posted On:
15 JUL 2026 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,15 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांचा एक लेख सामायिक केला आहे. या लेखात 'भारत टेक्स 2026' हे भारताची संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळी एकाच छताखाली कशी आणते, तसेच ते देशाची उत्पादन क्षमता, समृद्ध वस्त्रोद्योग वारसा आणि जागतिक स्तरावर विस्तारत असलेली उपस्थिती कशी दर्शवते, याचे वर्णन केले आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी भारताचा 'व्हिजन 2030'चा आराखडाही यात प्रतिबिंबित होतो, असे मोदी यांनी नमूद केले.
मोदी यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर पोस्ट केले :
केंद्रीय राज्यमंत्री @PmargheritaBJP यांनी लिहिले आहे की, @Bharat_tex 2026 भारताची संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळी एकाच छताखाली आणते आणि देशाची उत्पादन क्षमता, समृद्ध वस्त्रोद्योग वारसा व वाढती जागतिक उपस्थिती प्रदर्शित करते. हे वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी भारताचा 'व्हिजन 2030'चा आराखडा देखील दर्शवते.
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2285163)
अभ्यागत कक्ष : 36
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam