राष्ट्रपती कार्यालय
सहा राष्ट्रांच्या राजदूतांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपली ओळखपत्रे केली सादर
Posted On:
06 JUL 2026 6:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,6 जुलै 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (6 जुलै 2026) राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात मोझांबिक, निकाराग्वा, सुरीनाम, गॅबोनीज रिपब्लिक, मंगोलिया आणि बहामास या देशांच्या राजदूतांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली.
यांनी ओळखपत्रे सादर केली :
1. अरमांडो पेड्रो मुइवाने ज्युनियर (मोझांबिक प्रजासत्ताकचे उच्चायुक्त)
2. नादेस्का इमारा कथबर्ट कार्लसन (निकाराग्वा प्रजासत्ताकच्या राजदूत)
3.हनिषा जैराम (सुरीनाम प्रजासत्ताकच्या राजदूत)
4.औरेलियन-मार्सेल मिंट्सा न्युएमा (गॅबॉन प्रजासत्ताकचे उच्चायुक्त)
5. डॉ.उल्झीत लुव्हसानजाव (मंगोलियाचे राजदूत)
6.पीटर निकोलस सायमोनेट (द बहामास राष्ट्रकुलचे उच्चायुक्त)






निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2281771)
अभ्यागत कक्ष : 72