पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पहाडपूर गावातील शाळेला दिली भेट; शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणेसाठी केलेल्या प्रयत्नांवर टाकला प्रकाश
Posted On:
20 JUN 2026 10:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पहाडपूर गावातील शाळेला भेट देताना आपल्याला आनंद झाला.
पंतप्रधानांनी नमूद केले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि स्थानिक युवकांसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आघाडीवर राहिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर लिहिले आहे;
“पहाडपूर गावातील शाळेला भेट देताना मला आनंद झाला. येथेही राष्ट्रपती जी शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि स्थानिक युवकांसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आघाडीवर राहिल्या आहेत.
@rashtrapatibhvn”
* * *
सुवर्णा बेडेकर/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2275999)
अभ्यागत कक्ष : 30
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada