पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर रकमेचे वितरण करताना केलेल्या आपल्या भाषणातील ठळक मुद्दे पंतप्रधानांनी केले सामायिक

प्रविष्टि तिथि: 19 JUN 2026 11:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2026

 

नवी दिल्ली येथे पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर रकमेचे वितरण करताना केलेल्या आपल्या भाषणातील ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले.

‘एक्स’वरील संदेशांमध्ये मोदी यांनी म्हटले आहे :

“पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेमुळे आपल्या तरुणांना पहिली नोकरी देणाऱ्या उद्योगांनाही तरुणांच्या पाठीशी संपूर्ण सरकार उभे असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोनही बदलतो.”

 

“आज भारतातील स्टार्टअप्स आणि जागतिक गुंतवणूकदार नव्या उमेदीने पुढे येऊन काम करत आहेत. यामुळे आपल्या तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.”

 

“विकसित भारताचा मार्ग प्रतिभा, कौशल्य आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर उभारला जाईल. यासंदर्भात उद्योग क्षेत्राला माझी ही विशेष विनंती आहे…”

 

* * *

आशिष सांगळे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2275584) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Manipuri , Bengali , Gujarati , Telugu