राष्ट्रपती कार्यालय
ईद-उल-जुहा च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2026 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-जुहाच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या,"ईद-उल-जुहा निमित्त मी सर्व देशवासियांना आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना, विशेषतः आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते.
हा सण समर्पण, त्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहे. मानवता विशेषतः वंचित लोकांच्या सेवेसाठी तो आपल्याला प्रेरणा देतो.
या निमित्ताने समाजात प्रेम आणि सौहार्द वाढविण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूया."
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा
निलीमा चितळे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2266063)
आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam