उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 25 एप्रिल, 2026 रोजी राजस्थान दौऱ्यावर
प्रविष्टि तिथि:
24 APR 2026 4:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2026
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 25 एप्रिल 2026 रोजी जयपूरला भेट देणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान, उपराष्ट्रपती राजस्थान विद्यापीठाच्या 35 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. तसेच ते जयपूर येथील भगवान महावीर कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राद्वारे आयोजित 23 व्या कर्करोगमुक्तांच्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही उपस्थित राहतील.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2255301)
आगंतुक पटल : 38