पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसव जयंती निमित्त जगद्गुरु बसवेश्वर यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
20 APR 2026 8:38AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसव जयंती निमित्त जगद्गुरु बसवेश्वर यांना आदरांजली वाहिली.
बसवजयंतीच्या मंगल प्रसंगी, मी जगद्गुरु बसवेश्वर यांना आणि त्यांच्या चिरंतन शिकवणुकीला आदरपूर्वक नमन करतो. बसवेश्वर यांचा न्याय्य समाजाबाबतचा दृष्टिकोन आणि लोकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले अथक परिश्रम आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
बसवजयंतीच्या मंगल प्रसंगी जगद्गुरु बसवेश्वर यांना आणि त्यांच्या चिरंतन शिकवणींना विनम्र अभिवादन. न्याय्य समाजाची त्यांची दृष्टी आणि लोकांना सक्षम करण्यासाठी केलेले त्यांचे अविरत परिश्रम आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहतील.
***
NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2253663)
आगंतुक पटल : 43
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam