पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे क्षेत्रातल्या आमूलाग्र परिवर्तनावरील लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
16 APR 2026 5:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा लेख सामायिक केला आहे. या लेखात भारतीय रेल्वेक्षेत्र,सध्या आमूलाग्र बदलाच्या परिवर्तनाच्या स्थितीतून जात असून सातत्यपूर्ण सुधारणा आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवनवे विक्रम स्थापन करत असल्याचे अधोरेखित केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर म्हटले आहे की,
“भारतीय रेल्वेक्षेत्र सध्या आमूलाग्र परिवर्तनातून जात आहे, त्याचे सुपरिणाम आपल्या समोर आज दिसतही आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेल्या या लेखात या क्षेत्रात सातत्यपूर्ण सुधारणा आणि तंत्रज्ञानाच्या वापराने निर्माण होत असलेल्या नवनव्या विक्रमांचा आढावा घेण्यात आला आहे.”
https://timesofindia.indiatimes.com/toi-plus/infrastructure/best-sign-that-our-trains-got-safer-is-fewer-headlines/articleshow/130261541.cms”
राधिका अघोर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2252672)
आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam