पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची घेतली भेट, पुथांडूच्या दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 14 APR 2026 11:04AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  उपराष्ट्रपती थिरु सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि  पुथांडूच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी त्यांना नवे वर्ष उत्तम आरोग्य आणि आनंदाने भरलेले सुंदर वर्ष असावे अशी प्रार्थना यावेळी केली.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले:

“उपराष्ट्रपती थिरु सी. पी. राधाकृष्णन जी यांची भेट घेतली आणि  पुथांडूच्या  विशेष प्रसंगी शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष उत्तम आरोग्य आणि आनंदाने भरलेले सुंदर वर्ष जावो अशी प्रार्थना करतो.

@VPIndia 

@CPR_VP”

 

* * *

सुषमा काणे/नितीन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2251767) आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam