पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ईद-उल-फित्रच्या पवित्र सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना शुभेच्छा.

Posted On: 21 MAR 2026 8:24AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईद-उल-फित्रच्या पवित्र सणानिमित्त देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

ईद-उल-फितरच्या मनःपूर्वक शुभेच्छा. या सणामुळे आपल्यात बंधुभाव आणि माणुसकी अधिक दृढ होवो. सर्वांना आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो.

ईद मुबारक!

***

अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2243272) अभ्यागत कक्ष : 17